पी एम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची अखेर तारीख जाहीर, PM Kisan yojana 18th installment date
शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता, तो लवकरच येणार आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता लवकरच जाहीर होणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सध्या या योजनेबद्दलची माहिती विविध सोशल …