मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज भरण्यासाठी ही ५ कागदपत्र तयार ठेवा, magel tyala saur krushi pump
magel tyala saur krushi pump राज्य सरकारने नुकत्याच “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” ची घोषणा केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे पंप मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांचे शेतीचे पाणीपुरवठा अधिक सुलभ होणार आहे. …