सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी: 1 ऑक्टोबरपासून मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर
राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील काही महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे, …