शेतकऱ्यांसाठी खुशखबर! येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदान जमा होणार
राज्यातील शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी दिले जाणारे अनुदान येत्या 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु, या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक गोष्टी पूर्ण कराव्या …